शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांचे धान खरेदी न केल्यास आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. भाजपच्या शिष्टमंडळाने २८ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वनहक्कधारकांच्या धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्याची मागणी केली हाेती. आ.गजबे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ही समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर ना.भुजबळ यांनी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले हाेते. परंतु कार्यवाही झाली नाही. 

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पदाधिकाऱ्यांचा इशारा

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जिल्ह्यातील आधारभूत खरेदी केंद्रावर वनहक्कधारकांचे धान खरेदी केले जात नसल्याने त्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. यात बराच ताेटा शेतकऱ्यांना हाेत आहे. २८ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी वनहक्कधारकांच्या धान खरेदी विक्रीचा मार्ग माेकळा करण्याचे आश्वासन दिले हाेते. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ८ जानेेवारीच्या आत वनहक्कधारकांचे धान खरेदी करावे, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा आ.कृष्णा गजबे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. भाजपच्या शिष्टमंडळाने २८ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वनहक्कधारकांच्या धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्याची मागणी केली हाेती. आ.गजबे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ही समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर ना.भुजबळ यांनी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले हाेते. परंतु कार्यवाही झाली नाही. विशेष म्हणजे वनहक्क अधिनियम २००५ अन्वये शेतकऱ्यांना वनजमिनी दिल्या आहेत. परंतु त्यांना नमुना-८ अद्यापही प्राप्त झाला नाही. वनामधील जमिनीचे धारणक्षेत्र निश्चित करण्यात आलेल्या शासकीय कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी करण्यात यावी, अशी तरतूद परिपत्रकात करण्यात आल्याची माहितीसुद्धा देण्यात आली हाेती.  त्यानुसार दाेन दिवसात वनहक्कधारकांच्या धानाची खरेदी आधारभूत खरेदी केंद्रावर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले हाेते. परंतु कार्यवाही झाली नाही. वनहक्कधारकांचे धान  आधारभूत केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लवकर समस्या साेडवावी, अन्यथा भाजपच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा आ.गजबे यांनी दिला. तसेच धान खरेदीची मर्यादा वाढवून हेक्टरी ३० क्विंटल धान खरेदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष  किसन नागदेवे, आ.डाॅ.देवराव हाेळी, देसाईगंज नगर परिषेदचे उपाध्यक्ष माेतीलाल कुकरेजा, पं.स.सदस्य रामरतन गाेहणे यांचा समावेश हाेता.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी