शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दुर्गम भागाच्या विकासाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:00 AM

विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.

ठळक मुद्देरोहयोमंत्री भुमरे यांचे प्रतिपादन : प्रजासत्ताक दिनी विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरांच्या तुलनेत दुर्गम व ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शासन दुर्गम भागात विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम व ग्रामीण असल्याने शासनाचे या जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केले.प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस मुख्यालयातील मैदानावर आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संदीपान भुमरे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आमदार डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.सरस्वती विद्यालय, शिवाजी हायस्कूल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, जिल्हा परिषद हायस्कूल, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल, कारमेल हायस्कूल, शासकीय आश्रमशाळा खमनचेरू येथील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मंत्र्यांनी परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्यासोबत निरिक्षण केले.संचालन क्रीडाधिकारी मदन टापरे तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती. 

टॅग्स :Socialसामाजिक