शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

सकारात्मकतेतून आत्मविश्वास वाढतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:02 AM

जीवनात अनेकदा यश अपयश येत असते. अपयशाला खचून न जाता स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आलेले अपयश दूर करून यश प्राप्तीसाठी प्रयत्न करावे, आत्मविश्वास बळकट करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.

ठळक मुद्देचांगदेव फाये यांचे प्रतिपादन : कन्हारटोला येथे विविध स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : जीवनात अनेकदा यश अपयश येत असते. अपयशाला खचून न जाता स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करून आलेले अपयश दूर करून यश प्राप्तीसाठी प्रयत्न करावे, आत्मविश्वास बळकट करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. यातून आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.कन्हारटोला येथे नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धेच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. उद्घाटन कुरखेडाचे प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, सरपंच रेखा ब्रम्हनायक, उपसरपंच अशोक उसेंडी, ग्रा. पं. सदस्य सदाराम होळी, दिवाकर मारगाये, डॉ. परिहार, प्रा. बोडणे, प्रा. शिवणकर, राजेश आचला, तीर्थराम रोकडे, रामचंद्र सागसुरवार, हातमोडे, रामटेके, उमाजी करमकार उपस्थित होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक हेटीनगर, द्वितीय आरिकोजारी, तृतीय गोठणगाव तर एकल स्पर्धेत प्रथम क्रमांक देवरी तालुक्यातील बोरगाव, द्वितीय क्रमांक फुटाणा तर तृतीय क्रमांक येरडी येथील स्पर्धकांनी पटकाविला. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. संचालन सयाम, प्रास्ताविक नारद फुलकंवर तर आभार वासुदेव पुडो यांनी पटकाविला. कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.