पोलिंग पार्ट्या रवाना :

By Admin | Updated: February 21, 2017 00:45 IST2017-02-21T00:45:12+5:302017-02-21T00:45:12+5:30

नक्षलग्रस्त भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यातील मतदान केंद्रांवर जाण्यापूर्वी ईव्हीएम मशीन व इतर साहित्य तपासून घेताना ...

Polling parties depart: | पोलिंग पार्ट्या रवाना :

पोलिंग पार्ट्या रवाना :

पोलिंग पार्ट्या रवाना : नक्षलग्रस्त भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यातील मतदान केंद्रांवर जाण्यापूर्वी ईव्हीएम मशीन व इतर साहित्य तपासून घेताना निवडणूक कर्मचारी तर दुसऱ्या छायाचित्रात एटापल्ली तालुका मुख्यालयात निवडणूक कामासाठी रविवारी पोहोचलेले हेलिकॉप्टर. याच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलिंग पार्टी रवाना करण्यात येत आहे.

Web Title: Polling parties depart:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.