पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 01:43 IST2016-12-25T01:43:36+5:302016-12-25T01:43:36+5:30
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षलवाद्यांनी ७६ ट्रकसह

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट :
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षलवाद्यांनी ७६ ट्रकसह जवळपास ७९ वाहनांना शुक्रवारी आग लावली. त्यानंतर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देऊन या परिसराची पाहणी केली.