शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पाईपचा भरधाव ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:21 AM

रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव ट्रक सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीयय महामार्गावर रेपनपल्लीनजीकच्या रिंग पुलाजवळ उलटून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देचालक गंभीर : सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव ट्रक सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीयय महामार्गावर रेपनपल्लीनजीकच्या रिंग पुलाजवळ उलटून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.तेलंगणा राज्यातील टीएस ०५ युसी २३५८ क्रमांकाचा ट्रक रायपूरवरून हैदराबादकडे पाईप घेऊन जात होता. दरम्यान रेपनपल्लीनजीक ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उलटला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. सदर घटनेतील जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही. त्याला लागलीच उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून वृत्त लिहिस्तोवर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.यापूर्वी सदर रिंग पुलाजवळ अनेक अपघात घडले असून जीवितहानी झाली आहे. सिरोंचा-आलापल्ली मार्गाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Accidentअपघात