पर्लकोटा नदी फुलली :
By Admin | Updated: June 28, 2017 02:23 IST2017-06-28T02:23:36+5:302017-06-28T02:23:36+5:30
सोमवारी भामरागड तालुक्यात दमदार पाऊस झाला. नदी, नाले वाहण्यास सुरुवात झाली.

पर्लकोटा नदी फुलली :
पर्लकोटा नदी फुलली : सोमवारी भामरागड तालुक्यात दमदार पाऊस झाला. नदी, नाले वाहण्यास सुरुवात झाली. भामरागड तालुक्यातून पर्लकोटा नदी वाहते. सोमवारी झालेल्या पावसामुळे आजपर्यंत कोरड्या स्थितीत असलेल्या पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. पाण्याने फुललेली नदी पाहण्यासाठी भामरागड येथील नागरिकांनी गर्दी केली होती.