पथसंचलन :

By Admin | Updated: September 5, 2016 01:34 IST2016-09-05T01:34:12+5:302016-09-05T01:34:12+5:30

सोमवारपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे. चामोर्शी शहरात सार्वजनिक तसेच खासगी गणपतींची स्थापना होणार असून

PathString: | पथसंचलन :

पथसंचलन :

पथसंचलन : सोमवारपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे. चामोर्शी शहरात सार्वजनिक तसेच खासगी गणपतींची स्थापना होणार असून शहरात उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात गृहरक्षक तसेच पोलीस शिपाई सहभागी झाले होते. पथसंचलनातून शांतता व सुव्यवस्थेचा संदेश देण्यात आला.

Web Title: PathString:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.