गैरहजर शिक्षकांमुळे पालक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:33 IST2021-03-07T04:33:43+5:302021-03-07T04:33:43+5:30
या निवेदनावर उपसरपंच विलास नेरला, बाजीराम सिडाम, श्यामराव सडमेक, सुरेश मडावी, बंडू पुजारी, निकेश सडमेक, सत्यम पाेरतेट, वसंता नेरला, ...

गैरहजर शिक्षकांमुळे पालक संतप्त
या निवेदनावर उपसरपंच विलास नेरला, बाजीराम सिडाम, श्यामराव सडमेक, सुरेश मडावी, बंडू पुजारी, निकेश सडमेक, सत्यम पाेरतेट, वसंता नेरला, सुंदरशाह सडमेक, सत्यम चाैधरी, आनंदराव नेरला, बापू नेरला, सिंतू नेरला, येर्रा सिडाम, गणेश नेरला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बाॅक्स ....
ताकीद ठरली कुचकामी
लिंगमपल्ली येथील शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याचे वृत्त लाेकमतने १५ डिसेंबरला प्रकाशित केले हाेते. त्यानंतर चाैकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षक एम. एम. बाला यांना सक्त ताकीद देऊन शाळेत नियमित उपस्थित राहण्याबाबत बजावले हाेते. काही दिवस शिक्षक नियमित आले. परंतु त्यानंतर काही दिवसांपासून पुन्हा दांडी मारली. ५ मार्चला गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी भेट दिली असता, गावकऱ्यांनी शिक्षकाच्या तक्रारीचा पाढा वाचला. सुरूवातीला दिलेली ताकीद कुचकामी ठरल्याने राेषही व्यक्त केला.