पालखीत विराजले राजे :
By Admin | Updated: October 24, 2015 00:48 IST2015-10-24T00:48:39+5:302015-10-24T00:48:39+5:30
हेरी इस्टेटचे राजे तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची विजयादशमीला पालखीतून अहेरीत मिरवणूक काढण्यात आली.

पालखीत विराजले राजे :
पालखीत विराजले राजे : अहेरी इस्टेटचे राजे तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची विजयादशमीला पालखीतून अहेरीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांना अभिवादन केले. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा पाळली जात आहे.