वैरागड गावाजवळून खोब्रागडी, वैलोचना या नद्या बारमाही वाहतात. गावाच्या उत्तरेला भंडारेश्वर मंदिराच्या थोड्या अंतरावर ज्या ठिकाणी वैलोचना, खोब्रागडी व नाडवाही या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या वरील भागात बारमाही पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. ...
औषधीची दुकाने व पेट्रोलपंप वगळता सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. गडचिरोली शहरातील बहुतांश दुकानदार या नियमाचे पालन करतात. मात्र काही दुकानदार पालन करीत नसल्याचे दिसून येते. गडचिरोली नगर प ...
गडचिरोली आगारात एकूण १११ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून दरदिवशी जवळपास साडेनऊ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी २२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासूनच एसटीची सेवा बंद आहे. १४ एप्रिल ...
जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणे दिसणाºया किंवा कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ७४ लोकांना आतापर्यंत क्वारंटाईन ठेवले होते. त्यापैकी ५७ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. या काळात त्यांची लक्षणे वाढली नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मुक्त करण्य ...
शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची ...
नागरिकांनी जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची माहिती द्यावी, जेनेकरून त्यांना विलगीकरणात ठेवता येईल. सद्या वेगवेगळया ठिकाणाहून प्रवास करून आलेल्या लोकांची प्रशासनाकडून माहिती घेवून लक्षणे असल्यास तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हयात ३४ नमुने तपासणी ...
आंबेडकर चौकात १ पथक तसेच दुसरे फिरते पथक, घाटकुळ येथे चंद्रपूर जिल्हा सीमेवर पोलीस कर्मचारी २४ तास थांबून काम करीत आहेत. परंतु नागरिक गरज नसतानासुद्धा घराबाहेर पडून फिरत असल्याचे दिसत आहेत. कोरोनामुळे जगातील लाखो नागरिक ग्रस्त आहेत. अशावेळी पोलीस, डॉ ...
कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून ...
दि.१४ पर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळणार नाही त्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीत शिथिलता देऊन जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकारांशी ब ...
वन कर्मचाऱ्यांनी एमएच ३६, जी ९४९३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबविला. त्या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५० इमारती फाटे आढळून आले. वाहन चालकाकडे फाट्यासंदर्भात कोणताही वैध परवाना नसल्याने ट्रॅक्टर मालक मनोज आत्माराम मातोरे रा.लेंढारी यांच् ...