सध्या विदेशी दारूचा पुरवठा करणे अशक्य होत असल्यामुळे मद्यशौकिन हातभट्टीच्या दारूवर आपली तलफ भागवत आहेत. त्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मोहा दारू काढणाऱ्यांच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली. ...
ब्रम्हपुरी येथे बोअरवेलच्या कामावर गेलेले सहा तरुण गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसोरा-शंकरपूर मार्गे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पायदळ प्रवासाला निघाले आहेत. ब्रह्मपुरी ते राजनांदगांव अशा तब्बल १७० किलोम ...
पाणवट्याच्या बाजूला एक कृत्रीम पाण्याचा डबका तयार केला जाते. एखाद्या पक्षी काठीला बांधून ठेवल्या जाते. कृत्रीम डबक्या भोवती चारही बाजूने तीन ते चार फूट अंतरावर जाळ पसरवून ठेवल्या जाते. डबक्यापासून काही दूर अंतरावर एक झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार के ...
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. तसेच बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात. या नागरिकांना जगामध्ये चालणाºया घडामोडींची फारशी माहिती राहात नाही. जगभरात कोरोना विषाणूचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव न होऊ देण्यात आरोग ...
रेशन दुकानांमधून मिळणारे धान्य वेळेत मिळण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. दुर् ...
यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील २५० हून अधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या भेंडाळा येथे गेल्या २० दिवसांपासून रहात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
गडचिरोलीकरांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ना.शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. परंतू कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता ना.शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्य ...
प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व तत्सम पदार्थांची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने धाड टाकली असता, त्याच्या घरून १६० किलो सुपारी, ५० किलो खर्रापन्नी, २० किलो सुगंधीत सुपारी ...
१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन हटेल, अशी अपेक्षा मजूरवर्ग बाळगून होता. मात्र केंद्र शासनाने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविले आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन मजूर पायदळ गावाकडे आले. गावात पोहोचल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना ...