वऱ्हांड्यात व मंडपामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून ग्राहक बँकेच्या कामासाठी उभे राहत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केल्यामुळे पंतप्रधानांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत अन्नधान्य वितरण तसेच जनधन बँक खात् ...
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून काही काळासाठी किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत किराणा दुकानदारांकडून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री होत आहे. त्याचबरोबर पानठेलाधारक घरांमधून लपून छपून तर कुठे उघड ...
आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून बराच विकास निधी दिला जातो. यासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबविल्या जात आहेत. नक्षलवाद्यांकडून विकास कामांमध्ये वारंवार अडथळे आणले जातात. मात्र तरीही विविध यंत्रणांच्या ...
तालुक्यातील नडीकुडा या गावात मोठ्या प्रमाणात गुळाची व साखरेची दारू गाळून संपूर्ण सिरोंचा तालुक्यात त्याची तस्करी होते. गावातील बहुतेक घरी हातभट्ट्या आहेत. पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला ही गावे याच मार्गावर असल्याने या गावातही दारूची तस् ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सद्यस्थितीत काहीही अडचण नाही. नवीन पदनिर्मिती करून व प्रतिनियुक्तीने पदभरती करून गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय २०२१ पर्यंत सुरु होऊ शकते. त्याकरीता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्या ...
धान खरेदीसाठी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत होती. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात आल्यावर धानाची खरेदी बंद करण्यात आली. धानाची विक्री करण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आधीच आॅनलाईन सातबारा व बँक पासबुकची झेरॉक्स व इतर दस्तावेज त ...
सर्वत्र लोकडाऊन असतानाही दारू गाळणाऱ्या पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा १५ क्विंटल म्हणजेच १५०० किलो मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. ...
लॉकडाऊनच्या कालावधीत या मार्गाने काही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर खड्डा तयार केला होता. मात्र कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने रस्ता पूर्ववत केला आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेल ...
ग्रामीण क्षेत्रात कार्यरत उद्योग तसेच नगर परिषदा/ नगर पंचायतींच्या क्षेत्राबाहेरील उद्योग व कारखाने, विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत औद्योगिक वसाहती ज्या ठिकाणी औद्यागिक आवारातच किंवा नजीकच्या इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण ...
किरकोळ विक्रेते, दुकानदार व ठोक व्यापारी यांच्याकडून दैनंदिन ठेवी गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या १०० वर अभिकर्त्यांची पिग्मी आरडी वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना एप्रिल महिन्यात कमिशनपोटी मानधन मिळणार नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट कोस ...