लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वत:च्या गावापासून दूर राहणाऱ्या मजुरांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे मिळेल त्या छुप्या मार्गाने वाट काढत मजूर स्वत:च्या गावाकडे परतत आहेत. तेलंगणातून देचलीपेठा परिसरात ४०० पेक्षा अधिक मजूर छुप्या ...
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. धानोरा शहरातील गॅस एजंसीच्या वतीने तालुक्यातील एकूण ४ हजार ४६८ लाभार्थ्यांना तीन महिन्याचे सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने उज्ज ...
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन क्रमांक 37 मधील एका जवानाने आपल्याजवळील बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे रविवारी दुपारी घड ...
शासनाने तेंदू व्यवसायाला परवानगी दिली असली तरी त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमुळे या व्यवसायासाठी लागणारे कुशल मजूर मिळणे कठीण होणार असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन यावर्षी किती प्रमाणात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व वाहतूक शहर शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरात व नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कामासाठी २० पोलीस शिपाई कार्यर ...
राज्यात कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी राज्यशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना आखत आहेत. स्वयंसेवी संस्थांमार्फत कुपोषण निर्मूलनाचे काम गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. सर्च संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांच्यामार्फतीने शासन कुपोषण ...
गणेशपूर येथील अमोल विठ्ठल डबले, त्यांची १२ वर्षांची मुलगी व पत्नी हे तिघे जण शुक्रवारी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. मोहफूल वेचत असताना जंगलातील माकडे ओरडण्यास सुरूवात केली. त्यामुळे डबले कुटुंब सावध झाले. दरम्यान आपल्या दिशेने वाघ येत अ ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुलाखतीची प्रक्रिया पार पाडून गट ‘अ’ च्या २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ... ...