दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना ताप, झटके येणे व श्वसनास त्रास होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार प्रक्रि या सुरू करण ...
हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चार ...
लॉकडाऊन शिथिल करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा करण्यासोबतच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याची सूचना आहे. याशिवाय दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांनी मास्क लावूनच जायचे आहे. मास्क नसणाºया ग्र ...
पावसाळ्यात पथदिव्यांची कीट खराब झाल्याने १७ वार्डातील बरेचशे पथदिवे बंद पडले आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना अंधाराचा सामाना करावा लागत होता. नगर पंचायत प्रशसानाने तातडीने पथदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत होती. ...
योग्य उपचारानंतर सोमवारी ६५ जण पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाले. त्यामध्ये गडचिरोली येथील ८, अहेरी २, सिरोंचा ४, कुरखेडा १ आणि धानोरा येथील १ एवढ्या जणांचा समावेश आहे. तर १९ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३ जण आहेत. ...
कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील आरोग्य पथकाला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला आहे. तब्बल १२ वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत ३ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या अंमलबजावणीची समिक्षा होणार आहे. ...
चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभिडवरून चामोर्शीमार्गे अहेरीला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनखोडा गावानजीक नाल्यात कार कोसळली. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...