Gadchiroli News Education अति मागास व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मुधोली चेक येथील एका युवकाने आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून पीएचडी पदवी संपादित केली आहे. ...
Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...
कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैद ...
यावर्षी चांगले उत्पादन हाेणार, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र धान पिकावर विविध प्रकारच्या राेगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे चांगली शेतजमीन व पाण्याची सुविधा आहे, अशा शेतजमिनीत एकरी १८ ते २० पाेते धानाचे उत्पादन हाे ...
या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर ...
धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धानाची खरेदी केली जाते. धानाेरा तालुक्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी हलक्या, मध्यम व जड प्रतीच्या धानाची ...
जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजा ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्या ...