या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली मशिनरी वेगवेगळया ठिकाणी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रक्रि येसाठी सुसज्ज कक्ष व पुरेशा जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या तीस दिवसात रात्रंदिवस सर्व कामे पुर्ण करून प्रय ...
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या संदर्भ सेवा केंद्राचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत गरीब आदिवासी जनतेला चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी हा एक मानाचा तुरा असल्याचे गौरवोद्गारही व् ...
तालुक्यातील गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी शेख व त्यांच्या पथकाने ५ ऑक्टोबर रो ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस ...
कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाचे वेळीच निदान होऊन त्याला उपचार मिळाल्यास त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता येते. तसेच प्राथमिक स्थितीतच उपचार सुरू झाल्यास संबंधित रूग्णाची प्रकृती लवकर बरी होण्यास मदत होते. राज्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य ...
कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४०, वडसा १५, आरमोरी ४, एटापल्ली ३, अहेरी ५, चामोर्शी ६, धानोरा २, कोरची ६, भामरागड ५, मुलचेरा १, सिरोंचा ६ व कुरखेडा येथील ६ जणांचा समावेश आहे. नवीन १११ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३५, अहेरी ...
२३ एप्रिल २०१५ रोजी अहेरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. त्यावेळी ग्रामपंचायतचे सर्वात अनुभवी आणि तत्कालीन लिपिक पदावर रु जू असलेले सय्यद अली सय्यद हबीब यांच्याकडेच नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतरही लिपिक पदाचा प्रभार कायम होता. काही दि ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मीटर रिडींग न करता अंदाजे वीज बिल पाठविले जात होते. उन्हाळा आणि लॉकडाऊन असल्याने प्रत्येक कुटुंबील लोक घरीच होते ...
गडचिरोलीमधील १९ नवीन बाधितांमध्ये मारकबोडी १, आरमोरी मार्गावरील २, सीआरपीएफ कॉम्प्लेक्स ४, फुले वार्ड १, कोटगल १, लक्षमीनगर ४, नवेगावमधील १ आणि शहरातील इतर ठिकाणच्या ५ जणांचा समावेश आहे. अहेरीमधील १७ मध्ये शहरातील ६, रामपूर चौक १, मरपल्ली ६ जणांचा सम ...