Gadchiroli News गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे ६ दिवसातील सर्व पेपर सोमवार १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. ही परीक्षा एका दिवशी पाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. ...
Prakash Amte GAdchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हितासाठी दारूबंदी कायम ठेवून दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, असे मत ज्येष्ष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...
वडसा वन विभागात वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, हरिण, ससे यासह विविध प्राणी आढळून येतात. वडसा वन विभागात दोन वर्षात वन विभागाच्या वतीने जनजागृतीचे काम जोमाने केले जात आहे. परंतु अनेकदा मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण हो ...
गेल्यावर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये रेतीघाटांच्या लिलावासंदर्भात नवीन धोरण आले. त्यानुसार सर्व्हेक्षण करून पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यास एप्रिल महिना उजाडला. जिल्ह्यातील ३८ घाटांचा प्रस्तावही राज्याच्या पर्यावरण समितीकडे गेला. पण त्या ...
हायब्रिड अॅन्युईटी मॉडेलची कामे घेताना नियमानुसार बांधकाम विभागाचा वाटा ६० टक्के आणि कंत्राटदाराचा ४० टक्के असा निधी बांधकामासाठी वापरण्याचा नियम घालून संबंधित कंत्राटदारांना परवानगी देण्यात आली होती. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत ...
२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह ...
भामरागड येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोलागुडा येथील गरोदर महिलेला पामुलगौतम नदीतून नावेने आणण्यात आले. या मातेने भामरागडातील रूग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वच पदांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनामुळे या बदल्या जूनपर्यंत लांबल्या. उशिरा का होईना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. १० ते १५ वर्षांपासून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य क ...
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील क्रियाशील कोरोना बाधितांचा आकडा ९५४ झाला आहे. आतापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ३५०५ वर पोहोचली आहे. तर यापैकी २५३० जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार ७२.१८ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या जिल्ह्यात आहे. क्रियाश ...
Gadchiroli News, Leopard चामोर्शी मार्गावरील लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलजवळ असलेल्या संत गाडगेबाबा नगरातील कोंबड्यांवर प्रत्येक रात्री बिबट्या डल्ला मारत आहे. ...