वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने-मंडी-मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी-सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या म ...
गेल्यावर्षी (२०१९) पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीनंतर ज्या निकषानुसार तिथे मदतीचे वाटप केले त्याच निकषानुसार पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांनाही मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
धानोरा-रांगी मार्गावर धानोपासून एक किमी अंतरावर रोडवर उभा असलेला ट्रक रस्ता खचल्याने उलटला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
केंद्र सरकारकडून गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांच्या एका दलमशी गडचिरोली पोलिसांची रविवारी चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी नक्षलवाद्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले. ...
१८ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्याच आठवड्यात रूग्णांची संख्या तीन वर पोहोचली. दुसऱ्या आठवड्यात १० रूग्ण आढळून आले. नवव्या आठवड्यार्यंत दर आठवड्याला दोन अंकी संख्येत रूग्ण आढळून येत होते. मात्र दहाव्या आठवड्यापासून प्रत्येक आठवड ...
देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावर, आरमोरीच्या दिशेने जाताना कोंढाळा गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.१३) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिल ...
जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी 10 दिवस रजेवर होते. शनिवारी ते जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह निघाली. ...