लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

सदोष कामाने रस्त्यावर पाणी - Marathi News | Water on the road due to faulty work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सदोष कामाने रस्त्यावर पाणी

मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर ...

सहा महिन्यांपासून वीज समस्या - Marathi News | Power problems for six months | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सहा महिन्यांपासून वीज समस्या

धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत ...

गडचिरोलीत जादूटोण्याच्या संशयातून हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप - Marathi News | Imprisonment two people for suspicion of black magic in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत जादूटोण्याच्या संशयातून हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप

जादूटोणा केल्याच्या संशयातून एका इसमास ठार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ...

कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप - Marathi News | The nature of the movement against the Corona campaign | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप

या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ...

सागवान मालासह पाच आरोपींना अटक - Marathi News | Five accused arrested with teak goods | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सागवान मालासह पाच आरोपींना अटक

बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथी ...

शेतकऱ्यांनी बनविली कुत्र्याची गाडी - Marathi News | A dog cart made by farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांनी बनविली कुत्र्याची गाडी

शेतकऱ्याने जुन्या सायकलच्या दोन चाकांपासून एक छोटासा रिक्षा तयार केला. रिक्षाला कुत्र्याला जुंपन्याची व्यवस्था केली. सोबतच रिक्षावर स्वत:ला बसण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून तो शेतकरी दररोज याच रिक्षाने कुत्र्याच्या मदतीने शेतापर्यंतचा दोन किमीचा प ...

एप्रिलमध्ये विकलेल्या धानाला बोनस मिळणार - Marathi News | Grains sold in April will receive a bonus | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एप्रिलमध्ये विकलेल्या धानाला बोनस मिळणार

शासनाने ३० एप्रिलपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली. या कालावधीतील धान खरेदीच्या बोनसचा प्रश्न शासनाने मार्गी लावला आहे. एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस मिळणार आहे. ...

एटापल्ली व अहेरीत पाळणार जनता कर्फ्यू - Marathi News | Public curfew to be observed in Etapalli and Aheri | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्ली व अहेरीत पाळणार जनता कर्फ्यू

२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण ...

शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शेणखताचे ढीग - Marathi News | A pile of cow dung in front of the school entrance | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शेणखताचे ढीग

गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त् ...