कोरोनाबाधितांना नाश्त्यामध्ये पोहा दिला जातो. जेवणात भात, भाजी, पोळी दिली जाते. परंतु जाड तांदळापासून भात तयार केला असता, तसेच ते अर्धवट सिजलेले असते. आठ दिवस आलुवांग्याची भाजी दिली जाते. यात आलुवांगे कमी व रस्सा अधिक असतो. रुग्णांची प्रकृती सुधारण्य ...
सिरोंचा शहराला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने १८ पिल्लरचा मोठा पूल बांधला आहे. सिरोंचा शहरातील नागरिक पुलावर रात्री व पहाटेच्या सुमारास फिरायसाठी जातात. या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी पूल बांधणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने पुलाच ...
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा अंदाज शासन व आरोग्य विभागाला आला होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने मे, जून महिन्यातच स्वतंत्र कोविड रुग्णालये निर्माण केली. कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. तसेच १० ...
Naxalites drone: अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास आकाशात ड्रोन फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ...
liquor Gadchiroli News जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे. ...
९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल म्हणून साजरा केला जातो. परंतु यावर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताह पाळला जात आहे. या माध्यमातून टपालाशी संबंधित विविध योजना व विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूरच्या अधीक्षक डाकघरांतर्गत गडचि ...
गडचिरोली जिल्ह्याला गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. छत्तीसगड व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमांना जिल्हा लागून आहे. २ जून २०१४ ला आंध्रप्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे देशातील २९ वे नवे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे ...
Gadchiroli News गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे ६ दिवसातील सर्व पेपर सोमवार १२ ऑक्टोबरपासून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. ही परीक्षा एका दिवशी पाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. ...
Prakash Amte GAdchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हितासाठी दारूबंदी कायम ठेवून दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, असे मत ज्येष्ष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...