जिल्हा पाेलीस अधीक्षक व अतिरिक्त पाेलीस अधीक्षकांनी अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे पथक गडचिराेली शहरात गस्त घालत असताना ...
नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरम ...
जिल्हाधिकारी सिंगला यांनी आरोग्य विभागाला माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. सदर बैठकीत लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रुड ...
नक्षलविरोधी पथकाने गस्त वाढवत नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले. नागरिकांनीही कोणत्याच आवाहनाला दाद न देता सप्ताहभर सर्व व्यवहार सुरू ठेवले. पोलिसांनी निर्माण केलेले भयमुक्त वातावरण आणि सतर्कता यामुळे नक्षलवाद्यांना कोणत्याही हिंसक कारवाया करणे शक्य ...
Gadchiroli News Education अति मागास व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मुधोली चेक येथील एका युवकाने आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून पीएचडी पदवी संपादित केली आहे. ...
Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...
कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैद ...
यावर्षी चांगले उत्पादन हाेणार, अशी आशा शेतकऱ्यांना हाेती. मात्र धान पिकावर विविध प्रकारच्या राेगाने आक्रमण केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे चांगली शेतजमीन व पाण्याची सुविधा आहे, अशा शेतजमिनीत एकरी १८ ते २० पाेते धानाचे उत्पादन हाे ...
या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर ...