जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६२३२ कोरोनारुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२५७ वर पोहोचली आहे. मंगळपाठोपाठ बुधवारीही जिल्हयात कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३५ टक्के, तर क्रियाशि ...
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील शाहूनगर येथील १, कॅम्प एरिया २, मेडिकल कॉलनी १, कॉम्पलेक्स २, रेव्हेन्यु कॉलनी १, नवेगाव पेट्रोल पंपाजवळ ३, पोलीस पलटन कॉलनी १, जीएनएम हॉस्टेल १, गोगांव १, कन्नमवार वार्ड १, कोटगल १, दुर्गा नगर एमआयडीसी रोड १, साई न ...
विसापूर व हनुमान वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा होत होता. नगर परिषदेने दोन्ही वॉर्डांसाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपयांच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. तसेच दोन कोटी रुपये खर्चुन या वॉर्डांसोबतच शहरातील नवीन वस्त्यांमध्ये वाढीव पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शहरा ...
गडचिराेली जिल्ह्यात रेगुंठासारख्या अतिसंवेदनशील व दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल किरणला गाेल्ड बुक ऑफ स्टार रेकार्ड २०२०, राष्ट्रप्रेरणा अवाॅर्ड आत्मनिर्भर भारत २०२०, स्टार बुक ऑफ इंटरनॅशनल २०२० तसेच फाॅरेवर स्ट्रार इंडिया अवाॅर्डने सन्मानित ...
गुरूवारी नोंद झालेल्या नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील ८४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती हायपरटेंशनची रु ग्ण होती. दुसरी ७० वर्षीय महिला व्याहाड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे ...
Gadchiroli News Corona कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...
Gadchiroli News farmer शासनाकडून मिळणारी सबसिडी या वर्षात 75 टक्के बंद केल्याने कोसा उत्पादकांना शंभर अंडीपुंज यासाठी बाराशे रुपये मोजावे लागत असल्याने यंदाची रेशीम शेती सुलतानी संकटात सापडली आहे ...
शेतकऱ्यांची अडचण हाेऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाची यंत्रणा कामाला लागली असून आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राला ३ ते ४ नाेव्हेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर साधारणता १० नाेव्हेंबरपासून खरीप हंगामातील धान खरेदी क ...