नगराध्यक्षपदासाठी भाजप समर्थित शाहेदा मुघल यांनी तर महाविकास आघाडीतर्फे आशा तुलावी यांनी नामांकन सादर केले होते. मात्र शाहेदा मुघल यांचे नामांकन रद्द करण्यात आले. त्यामुळे आशा तुलावी यांचा एकच अर्ज शिल्लक होता. ९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा आयोजित केली ...
आत्तापर्यंत बाधित ६ हजार ५५२ पैकी ५ हजार ६८४ जणांची मुक्तता झाली आहे. तसेच सद्या ८०३ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ...
अतुल बुराडे लोकमत न्यूज नेटवर्क विसोरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांना कमीअधिक प्रमाणात बसला. यातून ... ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण द ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक प्रतिमेकडे पाहून मतदान होत असल्याचे मानले जाते. तरीली यावेळी विविध पक्षांचे लोक तयारीला लागले आहेत. युवा वर्गातील उत्साह पाहता अहेरीत नवीन विकास आघाडीचा पर्याय पुढे येण्याची शक् ...
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून पहिली व्यक्ती ७८ वर्षीय पुरुष आहे. ताे व्यक्ती हायपरटेंशनने ग्रस्त होता. तसेच दुसरी व्यक्ती ५६ ...
जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६ हजार ३२४ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३४५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ९१७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण ६२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे ...