र`पिड अँटिजन टेस्टपेक्षा आरटीपीसीआर टेस्ट जास्त खात्रीशिर आणि अचूक निदान करणाऱ्या असल्याचे मानले जाते. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत पण र`पिड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करून खात्री केली जाते. र`पिड टेस्टचा न ...
दिवाळीच्या पूर्वीपासून थंडी सुरू झाल्याने अनेकांना सर्दी, पडसे व खाेकल्याचा त्रास हाेऊ लागला, अचानक वातावरणात बदल झाल्याने काही नागरिकांचे तापमान वाढू लागले. मात्र काेराेना चाचणी करण्यासाठी काही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या हिव ...
मंगळवारी जिल्ह्यात ५३ नवीन बाधित आढळून आले, तर दिवसभरात ८१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील आतापऱ्यंत बाधित ६ हजार ९७१ रुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४६९ वर पोहचली आहे. तसेच सध्या ४२९ ...
Gadchiroli News सिरोंचा तालुक्यातील मुख्यालयापासून 48 कि. मी अंतरावर असलेले अतिदुर्गम आदिवासी गाव कोपेल्ला या गावात साप चावल्यावर एका विशिष्ट झाडाखाली झोपल्यास कोणीही मृत्युमुखी पडत नाही अशी येथील लोकांमध्ये श्रद्धा आहे. ...
हा नियम सेमाना देवस्थानालाही लागू पडला व २४ मार्चपासून सेमाना देवस्थान कुलूपबंद झाले. अनेक भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परत जात हाेते. साेमवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर सेमाना देवस्थान सुद्धा भाविकांसाठी उघडण्यात आले ...
Gadchiroli News Diwali जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी (दि.१५) राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे ...
Gadchiroli news birds फटाक्यामुळे हाेणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा परिणाम पशुपक्ष्यांवर हाेताे. हे माहित असून सुद्धा दिवाळीच्या आनंदात फटाके फाेडताना मर्यादेचे भान ठेवले जात नाही. परिणामी दिवाळीच्या काळात अनेक पक्ष्यांसह किटकांचा अकाली मृत्यू हाेता ...
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे सध्या लक्ष वेधून घेत आहेत. ...
राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल यांची पुरेपूर दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. ...