जांभिया हे गाव गट्टा पाेलिस मदत केंद्रापासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे. दलसू पुंगाटी यांना बेदम मारहाण हाेत असल्याचा प्रकार गट्टावरून एटापल्लीकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिला. एटापल्लीत आल्यानंतर त्याने चाैकातील पाेलिस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दि ...