ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
गडचिराेली : संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या कोरोनासारख्या महामारीला गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान होते. पण हे आव्हान ... ...
काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस् ...
गडचिराेली : काैशल्य विकास प्रशिक्षण देऊन बेराेजगारांना राेजगार उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा मुख्यालयी असलेल्या राेजगार व स्वयंराेजगार कार्यालय ... ...