लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगर पंचायतीचा कारभार चालताे गाेटूल भवनातून - Marathi News | The Nagar Panchayat is run from Gaitul Bhavan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगर पंचायतीचा कारभार चालताे गाेटूल भवनातून

एटापल्ली : येथील नगर पंचायतीचे प्रशासकीय कार्यालय आदिवासी समाजाच्या गाेटूल भवनात तयार करण्यात आले आहे. परिणामी एटापल्ली येथे एकमेव ... ...

नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करा - Marathi News | Solve the problems in the Naxal-affected Gadchiraeli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करा

आरमाेरी : मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात विविध समस्या कायम आहेत. या समस्या निकाली काढण्यासाठी ठाेस कार्यवाही करावी ... ...

चाेप येथे ग्रामसुधार परिवर्तन पॅनलचा झेंडा - Marathi News | Flag of the Village Improvement Transformation Panel at Chap | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चाेप येथे ग्रामसुधार परिवर्तन पॅनलचा झेंडा

काेेरेगाव/चाेप : चाेप ग्रामपंचायतीवर माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी समर्थित ग्रामसुधार पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. तर ग्रामविकास पॅनलचे ... ...

दर्शनीमाल ग्रामपंचायतीत शिवसेनेचे चार सदस्य - Marathi News | Four members of Shiv Sena in Darshanimal Gram Panchayat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दर्शनीमाल ग्रामपंचायतीत शिवसेनेचे चार सदस्य

गडचिराेली : तालुक्यातील दर्शनीमाल ही सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले आहेत, असा दावा ... ...

गुरवळा ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडा - Marathi News | PWD flag on Gurwala Gram Panchayat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरवळा ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडा

गडचिराेली : तालुक्यातील गुरवळा ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांपैकी सहा सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आले आहेत. पुलखल, बाेदली, आरमाेरी तालुक्यातील ... ...

काेरची तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा दावा - Marathi News | Mahavikas Aghadi claims on 13 Gram Panchayats in Karchi taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेरची तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा दावा

तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचायतींमध्ये बिनविराेध निवडणूक झाली. बेळगाव, बेतकाठी, कोचीनारा, मर्केकसा, ... ...

बर्ड फ्ल्यू ; गडचिराेली शहरात काेंबड्यांसह पाेपट, कबुतरांवरही संक्रांत - Marathi News | In Gadchiraeli city, pigeons and pigeons are also affected | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बर्ड फ्ल्यू ; गडचिराेली शहरात काेंबड्यांसह पाेपट, कबुतरांवरही संक्रांत

Gadchiroli News बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर गडचिराेली शहरातील फुले वाॅर्डातील पक्ष्यांना ठार मारण्याची माेहीम बुधवारपासून राबविली जात आहे. या माेहिमेमध्ये संकरित काेंबड्या, गावठी काेंबड्यांसह घरातील पाेपट, कबुतर व लव बर्डलाही ठार मारले जात आहे. ...

५३९३ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला - Marathi News | The fate of 5393 candidates was decided today | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :५३९३ उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

दिनांक १५ जानेवारीला पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या उत्तर भागातील ६ तालुक्यांमध्ये मतदान झाले. त्यात १७० ग्रामपंचायतींमध्ये २,५७८ उमेदवार रिंगणात होते. ... ...

काेरचीत १२ फेऱ्यांमधून हाेणार मतमाेजणी - Marathi News | The polls will be held in 12 rounds | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेरचीत १२ फेऱ्यांमधून हाेणार मतमाेजणी

काेरची : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमाेजणी २२ जानेवारीला सकाळी १० वाजतापासून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनात हाेणार आहे. ... ...