लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना पडला विसर - Marathi News | Gadchiroli district collector forgot the order given by Nagpur court | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागपूर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना पडला विसर

बेकायदेशीर मुरुमाचा उपसा : कंत्राटदाराला अभय कुणाचे? ...

रस्त्यावर कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकून एक ठार - Marathi News | One killed after a two-wheeler hit a fallen tree on the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्त्यावर कोसळलेल्या झाडावर दुचाकी धडकून एक ठार

आलापल्ली - मुलचेरा मार्गावरील घटना: अतिवृष्टीने जंगलात झाडांची पडझड ...

रात्रभर धो- धो, गडचिरोलीचा नागपूर, चंद्रपूरशी संपर्क तुटला - Marathi News | heavy raining all night, Gadchiroli lost contact with Nagpur, Chandrapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रात्रभर धो- धो, गडचिरोलीचा नागपूर, चंद्रपूरशी संपर्क तुटला

चार महामार्गांसह ३४ रस्ते बंद: भामरागडमध्ये २५ दुकानांत शिरले पाणी ...

गडचिरोली-चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार; वडेट्टीवारांनी सरकारकडे केली 'ही' मागणी - Marathi News | Heavy rains in Gadchiroli Chandrapur Vadettivar made this demand to the government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली-चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार; वडेट्टीवारांनी सरकारकडे केली 'ही' मागणी

पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विनाविलंब करण्यात यावे, असंही वडेट्टीवार म्हणाले. ...

गर्भवतींची वाट कुठे जेसीबीतून, कुठे झोळीतून; नाल्यांना पूर, रस्त्यावर चिखल, कसे गाठणार रुग्णालय? - Marathi News | pregnant woman was taken to hospital by JCB In Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गर्भवतींची वाट कुठे जेसीबीतून, कुठे झोळीतून; नाल्यांना पूर, रस्त्यावर चिखल, कसे गाठणार रुग्णालय?

शुक्रवारी सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावर हा प्रकार घडला. त्यामुळे गावातील रस्त्यांचा प्रश्न अजूनही बिकट असल्याचे दिसून येते.  ...

उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त, पोलिसांचे लक्ष्य आता 'दक्षिण'वर ! - Marathi News | North Gadchiroli Naxal-free, police target now on 'South'! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त, पोलिसांचे लक्ष्य आता 'दक्षिण'वर !

साडेतीन वर्षात ८० माओवाद्यांना कंठस्नान: कोरची टिपागड, चातगाव- कसनसूर दलम संपुष्टात ...

जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला - Marathi News | A pregnant woman crossed the stream while sitting in the JCB basin | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला

सुविधांअभावी परवड : आलापल्ली - भामरागड महामार्गावरील धक्कादायक प्रकार ...

नक्षलवाद्यांनी केली सुरुवात, पोलिसांनी केला त्यांचा शेवट; सात पुरुष, पाच महिला नक्षल्यांचा खात्मा - Marathi News | Naxalites started, police ended them; Seven male, five female Naxals killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवाद्यांनी केली सुरुवात, पोलिसांनी केला त्यांचा शेवट; सात पुरुष, पाच महिला नक्षल्यांचा खात्मा

दोन कोटींची होती बक्षिसे ...

चुकीच्या पद्धतीने नालीचे बांधकाम, नागरिकांच्या रहदारीचे वांधे - Marathi News | Improper construction of drains, obstruction of citizens' traffic | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चुकीच्या पद्धतीने नालीचे बांधकाम, नागरिकांच्या रहदारीचे वांधे

क्रांतिनगरातील प्रकार: कलवर्टचेही बांधकाम अर्धवट ...