लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस - Marathi News | Soldiers surround village, 5 Maoists arrested; including three women, reward worth Rs 36 lakh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

लाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले.  ...

बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात - Marathi News | Bingunda village surrounded by soldiers, five Maoists who were plotting an attack in Gadchiroli arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बिनगुंडा गावाला जवानांचा वेढा, गडचिरोलीत घातपाताचा कट रचणारे पाच जहाल माओवादी ताब्यात

तीन महिलांचा समावेश; ३६ लाखांचे होते बक्षीस ...

गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार - Marathi News | Gadchiroli: A car was hit by a speeding truck while taking a U-turn, killing all four people in the car on the spot. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार

Gadchiroli accident news today: अपघात झाल्याची बातमी चामोर्शी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ...

दीड वर्षापासून नगरपरिषदेला नाही मिळाला निधी, गडचिरोली शहराची स्वच्छता करणार कशी ? - Marathi News | The Municipal Council has not received funds for a year and a half, how will Gadchiroli city be cleaned? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दीड वर्षापासून नगरपरिषदेला नाही मिळाला निधी, गडचिरोली शहराची स्वच्छता करणार कशी ?

सामान्य निधीला कात्री : शासनाचा हात आखडता; नगर पालिका प्रशासनाच्या अडचणीत भर ...

बनावट दारु कारखान्याचा केला पर्दाफाश, धर्मा रॉय ताब्यात - Marathi News | Fake liquor factory busted, Dharma Roy arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट दारु कारखान्याचा केला पर्दाफाश, धर्मा रॉय ताब्यात

Gadchiroli : २५ वर्षांपासून तस्करी, रॉयवर १५ गुन्हे दाखल ...

अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा : सहपालकमंत्री - Marathi News | Investigate and submit report on illegal sand mining case | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा : सहपालकमंत्री

Gadchiroli : २३५ कोटींचा दंड यापूर्वी अवैध मुरूम उत्खननाला झाला होता ...

प्रेम, पळून जाऊन लग्न, संशयकल्लोळ आणि शेवटी पत्नीचा गळफास - Marathi News | Love, elopement, suspicion, and finally the wife suicide | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेम, पळून जाऊन लग्न, संशयकल्लोळ आणि शेवटी पत्नीचा गळफास

जयनगरातील घटना : दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले ...

तुमची मुलं खेळात चांगले तर मग ऑनलाइन नोंदणी केली का ? - Marathi News | If your children are good at sports, did you register them online? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तुमची मुलं खेळात चांगले तर मग ऑनलाइन नोंदणी केली का ?

बहुतांश शाळांचा कानाडोळा : विविध विभागांमार्फत क्रीडा स्पर्धांचे आयोजन ...

अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी नवे पाऊल.. जखमींवर दीड लाखापर्यंत कॅशलेस उपचार - Marathi News | New step to save the lives of accident victims.. Cashless treatment up to 1.5 lakh for the injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी नवे पाऊल.. जखमींवर दीड लाखापर्यंत कॅशलेस उपचार

गरीब कुटुंबांना मिळणार दिलासा : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि परिवहन मंत्रालयाने जारी केली अधिसूचना ...