छत्तीसगड राज्यातून काेरची मार्गे (एमएच ३५, एजी ७००१) क्रमांकाच्या कारने सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात हाेती. दरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे काेरची शहराजवळ कारला अचानक आग लागली. ...
सीमाभागात प्लॅटून क्र. १६ व इंद्रावती एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केले ...