Gadchiroli news सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात प्रवासी जीप चालवून आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या किरण कुरमावार या युवतीला दिल्लीच्या संस्थेने ‘यंगेस्ट लेडी ड्रायव्हर’ हा बहुमान देऊन सन्मानित केले. ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडून खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सुटल्याने रबीतील खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु अजूनपर्यंत खरिपातील धानाची उचल झाली नाही. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, ...
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील ...
चामोर्शी : येथील ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यापासून शहरवासीयांकडून अग्निशमन व्यवस्थेची मागणी केली ाजात होती. नगरपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेतल्याने ... ...
गडचिराेली : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अणुविद्युत विभाग, वुमन्स विंग्स आणि प्राेजेक्ट पवित्र, ऑर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगलाेर यांच्या संयुक्त विद्यमाने ... ...