या याेजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांत प्रति हप्ता दाेन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. आता दुसऱ्या हप्त्यात दाेन हजार व तिसऱ्या हप्त्यात दाेन हजार रुपये जमा हाेणार आहेत. गडचिराेली जिल्ह्यात धान उत् ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस पथक चामाेर्शी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत हाेते. दरम्यान विष्णूपूर गावाच्या परिसरात शेततळ्याच्या बाजूला गुळाच्या दारूची हातभट्टी लावण्यासाठी माेठ्या प्रमाणात सडवा ...
गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी ... ...
एटापल्ली :जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता ... ...
मार्च, एप्रिल महिन्यात जंगलांना लागणाऱ्या आगीत काही वन्यजीव होरपळून मरून जातात. तेंदू हंगामात प्राण्यांचा वावर असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे ... ...