लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शौचालयांची बांधकामे पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना १२ हजार निधी नाही - Marathi News | Even after the construction of toilets is completed, the beneficiaries do not get Rs 12,000 in funds. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शौचालयांची बांधकामे पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना १२ हजार निधी नाही

Gadchiroli : १००१ शौचालयाचे काम डिसेंबरपासून १० मार्चपर्यंत पूर्ण झाले ...

आरोग्य सहायकाकडून सव्वा लाखाची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी जेरबंद; वेतन काढण्यासाठी दीड लाखांची मागणी - Marathi News | Medical officer arrested for accepting bribe of Rs 1.25 lakh from health assistant | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरोग्य सहायकाकडून सव्वा लाखाची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी जेरबंद; वेतन काढण्यासाठी दीड लाखांची मागणी

अतिदुर्गम लाहेरीत एसीबीची कारवाई ...

शेतकऱ्यांचे नुकसान,पंचनामे कधी होणार? शेतकऱ्यांची नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारी - Marathi News | When will the farmers' losses be assessed? Farmers are preparing to protest in the riverbed. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांचे नुकसान,पंचनामे कधी होणार? शेतकऱ्यांची नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारी

Gadchiroli : अवकाळी पावसामुळे गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांत आतोनात नुकसान झाले. ...

दंतेवाडात जहाल माओवादी मुरलीसह तिघांना कंठस्नान ! सुरक्षा दलाला मोठे यश - Marathi News | Three Maoists including Murali killed in Dantewada! Big success for security forces | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दंतेवाडात जहाल माओवादी मुरलीसह तिघांना कंठस्नान ! सुरक्षा दलाला मोठे यश

Gadchiroli : मुरली पाच वर्षे होता गडचिरोलीत सक्रिय ...

कर्करोग तपासणीसाठी वाहन येईल तुमच्या दारी; जिल्हाभर मोहीम - Marathi News | A vehicle will come to your doorstep for cancer screening; District-wide campaign | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्करोग तपासणीसाठी वाहन येईल तुमच्या दारी; जिल्हाभर मोहीम

Gadchiroli : ५ जणांचा चमू या वाहनात असेल. दोन तज्ज्ञ डॉक्टर, एक तांत्रिक अधिकारी व दोन परिचारिकांचा समावेश आहे. ...

गोंडी भाषेत हवे शिक्षण, आदिवासींचा न्यायालयात लढा - Marathi News | Tribals fight in court for education in Gondi language | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडी भाषेत हवे शिक्षण, आदिवासींचा न्यायालयात लढा

Gadchiroli : ग्रामसभा शिक्षण समितीकडे कारभार ...

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना विशेष भरपाई - Marathi News | Special compensation to the relatives of those killed in tiger attacks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना विशेष भरपाई

संघर्ष रोखण्यासाठी आराखडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश ...

शहरातील जमिनीवर टोलेजंग इमारती, तरीही 'ॲग्रिस्टेक'मध्ये शेतकरी म्हणून नोंद - Marathi News | Buildings on city land, yet registered as farmers in 'Agristech' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरातील जमिनीवर टोलेजंग इमारती, तरीही 'ॲग्रिस्टेक'मध्ये शेतकरी म्हणून नोंद

महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारात : केंद्र शासनाकडून सुधारणा होईपर्यंत घरमालक राहणार शेतकरी ...

छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी - Marathi News | 30 Naxalites killed again in Chhattisgarh, one reserve force jawan martyred; Encounter in two districts of Bastar region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त... ...