अजूनही काेणतीही डिग्री नसलेले अनेक डाॅक्टर ग्रामीण भागात उपचार करीत असल्याचे दिसून येते. ताप, सर्दी, खाेकला, अंगदुखी यासारख्या सर्वसाधारण आजारांसाठी नागरिक शहरातील अधिकृत डाॅक्टरकडे येत नाही. तर ते गावातच असलेल्या एखाद्या बाेगस डाॅक्टरकडे उपचार घेतात ...
खाद्यपदार्थांच्या प्रत्येक सीलबंद पाॅकेटवर निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, हे लिहिलेले राहते. मात्र, अनेक पदार्थ हाॅटेलमध्येच बनवून त्याच ठिकाणी विकले जातात. ते कधी बनविले व किती दिवसांत ते वापरणे चांगले आहे, याबाबत ...
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून अनेक प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत ह ...
भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. देश, राज्य व जिल्हा स्तरावरही पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशपातळी ...
चुरमुरासह किटाळी, डोंगरसावंगी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगतात. यापूर्वी जंगलात चराईसाठी गेलेल्या अनेक गुरांना ... ...
यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या; परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. ... ...