गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६४५ मामा तलाव आहेत. ही तलाव खूप जुनी असून काळाच्या ओघात यातील बहुतांश तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते ...
आठ फुटाची संरक्षक भिंत ओलांडून गोठ्यातील चार शेळ्या बिबट्याने पळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच एकाच वेळी १५ शेळ्या बिबट्याने मारण्याचा प्रकारही आश्चर्यात टाकणारा आहे. यावरून हल्ला करणारा एकच बिबट्या नसून जास्त संख्येने असण्याची शक्यता वर्तविली ...