पावसाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत लाखो झाडे लावण्यात आली. मात्र सदर कामाचा निधी बहुतांश ग्रामपंचायतींना व मजुरांना प्राप्त झाला नसल्याने ...
आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रूपयाच्या निधीतून गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने निरोप घेतला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सध्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील हलक्या प्रतीच्या धानपिकाला शेवटचे पाणी देऊन वाचविण्यासाठी धडपड ...
गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून सोमवारी छाननीअंती ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. सर्वाधिक ६ अर्ज अहेरी विधानसभा क्षेत्रात रद्द झाले आहे. गडचिरोली विधानसभा ...
गाव गोदरीमुक्त करण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर १० हजार रूपये अनुदान देण्याचे सांगण्यात येताच, प्रत्येक गावामध्ये शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. ...
शासनाच्यावतीने अनुदानावर देण्यात येणारे कृषी साहित्य कृषी विभागाच्या कार्यालयात वर्षानुवर्ष पडून राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘पहिले येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे साहित्य ...
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात यावेळी अनेक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यांचे नावही आजवर कधीतरीच ऐकले असतील, ...
देशभरात प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा संतुलन बिघडत चालला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी ...
नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील वन विभाग तपासणी नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने दुचाकीस्वाराने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना ...