भामरागड तालुक्यातील अनेक डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडल्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात मार्गावर घडत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या ...
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६७ आरमोरी, ६८ गडचिरोली व ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात आता ३६ उमेदवार मैदानात राहणार आहेत. आज गुरूवारी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी ...
मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मताधिकार या विषयावर पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमाचे ...
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची ...
विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी गडचिरोली आरमोरी व अहेरी अहेरीच्या नागेपल्ली येथे मतदान ...
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने इत्थंभूत तयारी सुरू केली आहे. पोलीस विभागही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. ...
भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रलंबित सुनावणी आज मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सकाळी ११ वाजता सुरू झाली. ...
प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे. ...
युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिीाा यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले गडचिरोली येथील ...