भाजपचा गड असलेला गडचिरोली विधानसभा मतदार संघ २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत या मतदार संघात भाजप उमेदवाराने ...
अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन जून महिन्यापासून शालार्थ (आॅनलाइन) वेतन प्रणालीने देण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. या प्रणालीमुळे मागील चार महिन्यांपासूनचे वेतन झाले ...
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे खोलगट भागातील पाण्याचा प्रवाह वाढून आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरातील भाकरोंडी-भान्सी मार्ग काही प्रमाणात वाहून गेला. ...
गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे कमी मुदतीचे हलक्या प्रतीचे धानपिक धोक्यात आले आहे. वैरागड परिसरातील शेतकरी मिळेल त्या साधनाने कृत्रिमरित्या धानपिकाला ...
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच तापला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राची मदार चामोर्शी तालुक्यावरच आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या धुरीणांचे व उमेदवाराचे तालुक्यातील ...
सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदान करण्याकरिता ईव्हीएम मशीनची सुविधा करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी, बंदोबस्तात असलेले जवान यांनाही मतदान करता यावे, ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव ते छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या सावरगावपर्यंतच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना ...