यंदाच्या पूर परिस्थितीमुळे मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड अशी कृषी पंपाची वीज वाहीनी प्रशासनाच्यावतीने जोडण्यात आली होती. मात्र यंदा झालेल्या पूर परिस्थितीमुळे या वीज वाहिनीतील खांब ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राकाँ आघाडी व सेना-भाजपची युती तुटल्याने राज्याला १५ दिवसापूर्वी मोठे राजकीय भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ...
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदान संघात काट्याच्या लढती होण्याची चिन्ह आहे. बऱ्याच वर्षानंतर चार ते पाच पक्ष प्रथमच मैदानात उतरल्याने ...
सुशिक्षित बेरोजगार संघटना जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आज शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘सर्व उमेदवार एकाच मंचावर’ ...
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून आदिवासी प्रवर्गाचेच उमेदवार रिंगणात असतात. मात्र या प्रवर्गात विविध जमाती आदिवासी समुदायातही आहे. ...
तरूण मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीपासून प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या क ट्ट्यावरही सध्या प्रथम सत्र परीक्षेच्या काळात निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे. ...
विधानसभेच्या प्रचार धुमाळीत रोजंदारी कार्यकर्त्यांची नेत्यांकडून चांगली बडदास्त ठेवली जात आहे. या कार्यकर्त्यांचे चांगलेच भाव वधारले आहेत. नेत्यांच्या बैठका, रॅली यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वच ...