गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटसूर येथील माजी मालगुजारी तलाव फुटला. यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णत: वाहून गेला. रस्ता बांधण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला ...
आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन लांझेडा परिसरातील मुलींच्या वसतिगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले. ...
५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी २१ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यावर दोनही पक्षाकडून भर दिला जात आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूभट्ट्यांवर सुरू केलेल्या धाडसत्रात दुसऱ्या दिवशीही दोन भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई गोंदियाच्या पथकाने यशस्वी केली. ...
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकाविणाऱ्या पाच आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने येत्या ...
१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडी तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे नेते जिल्हा परिषद ...
आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील जीवानी राईसमिलसमोर अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास युवकाची निर्घृण हत्या केली. विशाल दामोधर भोयर ...
स्थानिक शिवाजी वाचनालयात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागाच्या सभेत प्लास्टिक प्रदूषण मुक्त ...
देसाईगंज तालुक्यातील ९ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जी. आर. कापसे यांनी दिली आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात १५ लाचखोरांवर कारवाई केली. मात्र यातील तीन जणांवर अद्याप निलंबनाची कारवाई न केल्याने ...