फिनिक्स सोसायटी गडचिरोली यांच्यावतीने कुनघाडा रै. येथील ग्रामपंचायत सभागृहात विजेच्या वापरासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. ...
लघु उद्योगासाठी ६० ते ७० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध असल्याचे सांगून सदर कर्ज घेण्यासाठी रेखेगाव परिसरातील जवळपास ५० ते ६० नागरिकांकडून प्रत्येकी ४० ते ५० हजार रूपये घेऊन सुरज अनिल भांडेकर ...
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात राज्यपालाच्या अधिसुचनेनंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यामुळे गैरआदिवासी मतदार कमालीचे संतप्त असून आगामी विधानसभा ...
महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीनंतर प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडे उमेदवारांचीही टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे या पक्षातून त्या ...
एकलपूर मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून शहरातील सिंधू भवनाजवळ गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन जाणारे वाहन पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात ५७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ...