गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र यंदा धानावर कडा करपा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसण्याची ...
विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी गडचिरोली आरमोरी व अहेरी अहेरीच्या नागेपल्ली येथे मतदान ...
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने इत्थंभूत तयारी सुरू केली आहे. पोलीस विभागही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. ...
भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रलंबित सुनावणी आज मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सकाळी ११ वाजता सुरू झाली. ...
प्रशासनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागातसुद्धा उपवनविभागाची निर्मिती केली जाणार आहे. एका उपवन विभागात तीन वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे. ...
युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिीाा यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले गडचिरोली येथील ...
पावसाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत लाखो झाडे लावण्यात आली. मात्र सदर कामाचा निधी बहुतांश ग्रामपंचायतींना व मजुरांना प्राप्त झाला नसल्याने ...
आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रूपयाच्या निधीतून गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने निरोप घेतला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा सध्या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील हलक्या प्रतीच्या धानपिकाला शेवटचे पाणी देऊन वाचविण्यासाठी धडपड ...