वृद्ध नागरिक व निराधारांना स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यास मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. एप्रिलपर्यंत ...
अप्पर आयुक्त कार्यालयाने नागपूर येथील इंग्रजी माध्यमांची दुसरी शाळा सुचविल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या नामांकित शाळेतील प्रवेशाचा गुंता तब्बल चार महिन्यानंतर सुटला आहे. ५० विद्यार्थ्यांचे ...
शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ...
गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता. ...
१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली होती. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली होती. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ...
गेल्या १५ वर्षात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या विकास कामांचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यासाठी काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावले आहेत. ...
मोदी लाटेवर स्वार झालेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह सबंध देशात अभूतपूर्व यश मिळविले. लोकसभा मतदार संघात सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने ...
विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने ...
छत्तीसगड राज्यामधून कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोलीवरून आंध्रप्रदेशाकडे दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वैरागड-कढोली दरम्यान ...
येथून जवळच असलेल्या अंतरंजी आणि पाथरगोटा गावातील मौल्यवान साग, बिजा झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आली. तोड केल्यानंतर २० ते २५ घनमीटरचे लाकडे गोळा करून ठेवण्यात आले आहे. ...