जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यापासून वेतन न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. अनेकदा विनंत्या, निवेदने देऊनही अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे ...
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यापीठाला लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा राज्य शासनाने ...
उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. ...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात चांगल्या वातावरणात नियोजनबद्ध पद्धतीने ...
सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा कौल अवघ्या ४५ मिनिटात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल दुपारी १ वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे. ...