लोकमत सखी मंच शाखा चामोर्शीच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात सखींसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
दिवाळीत दरवर्षी देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांच्या फटाक्यांची विक्री व्हायची मात्र यावर्षी फटाके विक्रीवर मंदीचे सावट असल्याचे दिसून आले. कोट्यवधींची विक्री लाखांवर आली असल्याची माहिती ...
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या तीनही विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोटाचा वापर मतदारांनी केला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १७ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला. ...
देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकावर तुडतुडा रोगाने हल्ला केल्यामुळे परिसरातील धानपीक संकटात सापडले आहे. ऐन कापणीला आलेले धानपीक तुडतुडा रोगामुळे नष्ट ...
शेतकरी व पशुपालकांच्या आजारी जनावरांवर वेळीच औषधोपचार व्हावा, याकरिता शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी ...
गडचिरोली येथील तैलचित्रकार छाया अरविंद पोरेड्डीवार यांच्या तैलचित्रांची प्रदर्शनी मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आली होती. या चित्रप्रदर्शनीस गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक ...
दिवाळी सण लोटून गेला. परंतु गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाचे एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे हलके धान निघण्यास सुरूवात झाली आहे. ...