शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले असून या युनिटमधून १० महिन्यात सुमारे ७०० किडणीग्रस्त रूग्णांना जीवदान मिळाले आहे. ...
गडचिरोली या अतिमागास जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकच गडचिरोली जिल्ह्यात घेतली जावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना राज्याचे अर्थ व वनमंत्री ...
आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ४०४ विद्यार्थ्यांवर यावर्षी शिक्षण ...
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ...
मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ...
तालुक्यातील पारडी येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रशेखर रामदास मुरतेली यांनी श्री पद्धतीने धानपिकाची लागवड केली. त्यामुळे धानपिकाच्या उत्पादनात जवळपास २० ते ३० टक्के वाढ होईल, ...
कढोली व वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम अपूर्ण राहीले आहे. नवीन सरकारने सदर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. ...
कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत ...
चामोर्शी शहरात मोठी बाजारपेठ आहे. तसेच आष्टी हे गाव चंद्रपूर-अहेरी मार्गावर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न जागेअभावी रखडलेला होता. ...