उघड्यावर शौचालयास गेल्याने विविध आजार होत असल्याचे आरोग्य संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्यावतीने अनुदानावर ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. ...
आष्टी- इल्लूर मार्गावर राहत असल्याने श्वेता चांगदेव बोरकर या दहा वर्षीय मुलीचा शेतातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
शहरातील बहुतांश नाल्या कचऱ्याने तुंबल्या असून नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. नालीतील कचरा जमिनीच्या बरोबर आला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ...
गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते ...
गडचिरोली जिल्हा परिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सभापतींना खाते वाटप करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १६ विरूद्ध ३० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरूद्ध सर्व गटांनी एकत्र येऊन मतदान केले. ...
‘खासदार दत्तकग्राम’ योजनेंतर्गत प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी ...
देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. गडचिरोली शहरातील सरकारी कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे. ...
गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते ...
गाव, वॉर्ड परिसरात स्वच्छता नांदावी व वातावरण आरोग्यदायी राहावे या उद्देशाने आमगाव, मुरखळा, रामनगरात स्वच्छता उपक्रम विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात आला व संपूर्ण ...