ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामसभेचा उपस्थिती भत्ता २५ रूपये देय होता़ अत्यल्प भत्ता मिळत असल्यामुळे कित्येक ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करीत होते. ...
एटापल्ली या आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त, मागास तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदम्यान आरोग्य विभागाच्यावतीने आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण ३ हजार ३२ रूग्णांचे ...
यंदाच्या खरीप हंगामातील धानपिकाचे उत्पादन प्रति हेक्टरी किती होणार आहे, याचा अंदाज व आढावा घेण्याचे काम महसूल विभागाच्यावतीने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून चामोर्शी तालुक्यातील ...
राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यभरासह गडचिरोली जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...
अहेरी पंचायत समिती, आदिवासी उपयोजना अंतर्गत ५१ लाभार्थ्यांना लोखंडी बंडीचे वितरण करण्यात आले. १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बैलबंडीचा लाभ देण्यात आला. ...
चोप येथील पाटलीण तलावाचा तुडूंब पूर्णपणे बंद केल्यामुळे तुडूंबातून निघणारे पाणी कोरेगाव येथील मनोहर म्हस्के या शेतकऱ्याच्या शेतात शिरले तर हरी पर्वते यांच्या धानाच्या पुंजण्यात गेल्याने ...