कामावरून कमी केलेल्या शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आमरण उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आले. ...
प्राथमिक शिक्षक समिती चामोर्शीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या ३६ समस्यांना घेऊन पंचायत समितीसमोर सोमवारी आमरण उपोषण प्रारंभ केले होते. या उपोषणाला खासदार अशोक नेते व ...
देसाईगंज तालुक्यातील कसारी ग्रामपंचायतीने सन २००७-०८ पासून स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, दारूबंदी, तंटामुक्त आदींसह विविध उपक्रम राबवून अनेक पुरस्कारांचे मानकरी कसारी ग्रामपंचायत ठरली आहे. ...
शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला वाव देण्यासाठी देसाईगंज ते सिरोंचा जलपर्यटन प्रारंभ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने दोन वर्षापूर्वी योजना तयार केली होती. यासंदर्भात शासनालाही ...
आरमोरी-देसाईगंज या मुख्य मार्गाच्या बाजूलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय असून या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शाळादर्शक फलक नाही. ...
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे. ...
जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक शाळा जीर्णावस्थेत असून कधीही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र सदर इमारती निर्लेखीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केवळ ३४ प्रस्ताव ...